आतुरता…
तुला भेटण्यास आतुर झालो मी,
आतुर झाली वेळही…
निश्चल, अबोल प्रेमाच्या लहरी,
वाहून गेल्या माझ्या-वरूनही…!
अतुरतेचे प्रश्न-उत्तर, घेतलेत हाती प्रेमसूत्र,
अतुरतेचा हा अत्तर, वाहतयां सर्वत्र…!
वाहतयां सर्वत्र…!
12/12/2018
Web Designer & Developer
आतुरता… तुला भेटण्यास आतुर झालो मी, आतुर झाली वेळही… निश्चल, अबोल प्रेमाच्या लहरी, वाहून गेल्या माझ्या-वरूनही…! अतुरतेचे प्रश्न-उत्तर, घेतलेत हाती प्रेमसूत्र, अतुरतेचा हा अत्तर, वाहतयां सर्वत्र…! वाहतयां सर्वत्र…! 12/12/2018
By
Share
आतुरता…
तुला भेटण्यास आतुर झालो मी,
आतुर झाली वेळही…
निश्चल, अबोल प्रेमाच्या लहरी,
वाहून गेल्या माझ्या-वरूनही…!
अतुरतेचे प्रश्न-उत्तर, घेतलेत हाती प्रेमसूत्र,
अतुरतेचा हा अत्तर, वाहतयां सर्वत्र…!
वाहतयां सर्वत्र…!
12/12/2018
Share
Leave a Reply
You must be logged in to post a comment.