आत्मबोल
माझी एक ‘राजयोगी’ नगरी
“पडद्याआड लपलेल्या ज्वलंत शब्दाच्या ब्रश ने कागदी कॅनव्हासवर मानवी हृदयाचे ठोके रंगवण्याचा छोटासा प्रयत्न..!!” मी पाहिलेल्या, अनुभवलेल्या दुनियेला स्वप्नापासून विभक्त करत ‘वास्तविकते’ला शब्दबद्ध करतोय… मानवी अस्मिता, आत्मीयता अन अंतर्मनाला समजून घेता-घेता या त्रिसूत्रांना आकार देतोय… आकार चुकला तर आवर्जून सांगा… पाठीवर हात ठेवून सोबतीची प्रगल्भता माझ्या वाट्याला येऊ द्या… शक्य झालं तर आपणही ‘मॉडर्न मास्टरपिस’ बनऊयात…
तुमच ‘आत्मबोल’ या माझ्या रंगमंचावर स्वागत आहे..!!
Mararhi Posts